Thursday, August 28, 2014

पूनम पांडेची 'फेसबुक'ची उतरली नशा!s

poonam pande




किंगफिशर मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेची सोशल नेटवर्किंग 'फेसबुक'ची नशा उतरली तसेच पाहिले तर पूनम 'ट्विटर' आणि 'फेसबुक'वर आपली हॉट छायाचित्रे अपलोड करून नेहमी चर्चत राहात होती. 'फेसबुक'ने पूनम पांडेचे अकाऊंट बंद केले आहे. यासंदर्भात पूनमने स्वत: ट्विटरद्वारा ही माहिती जाहीर केलरी आहे. 
पूनम पांडेने 'आईस बकेट चॅलेंज'मध्ये सहभागी होत आहे. यापार्श्वभूम‍िवर पूनमने नुकतीच हॉट छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली होती. या छायाचित्रांमुळेच  पूनमचे अकाऊंट बंद केल्याचे बोलले जात आहे. आपले फेसबुक अकाऊंट डिअॅक्टिव्ह झाल्याने पूनम खूप त्रस्त झाली आहे. 
दरम्यान, पूनमने आईस बकेट चॅलेंज स्वीकारले आहे. त्यात पूनम आणखी काय करते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.